non-committal
अर्थ (इंग्रजी)
not expressing a definite opinion or promise
मराठी अर्थ
ठाम भूमिका न घेणारा, मोघम
वाक्यात वापर
अंगणवाडी भरतीच्या तारखेबाबत मंत्र्यांनी मोघम उत्तर दिले.
The minister gave a non-committal reply on the date of the anganwadi recruitment.