non-performing

अर्थ (इंग्रजी)

yielding no return; (of a loan) on which repayment has stopped

मराठी अर्थ

निष्क्रिय, परतफेड थांबलेले (कर्ज)

वाक्यात वापर

सहकारी बँकांतील निष्क्रिय कर्जांचे प्रमाण एकूण कर्जवाटपाच्या नऊ टक्क्यांवर गेले.

Non-performing assets in the cooperative banks rose to nine per cent of advances.

समानार्थी शब्द

unproductivedefaultingirrecoverable

विरुद्धार्थी शब्द

performingproductive