irrecoverable
अर्थ (इंग्रजी)
impossible to get back or realise
मराठी अर्थ
वसूल न होणारा
वाक्यात वापर
चौदा कोटींची कर्जे वसूल न होणारी म्हणून निर्लेखित करण्यात आली.
Loans of fourteen crore were written off as irrecoverable.
समानार्थी शब्द
unrecoverablelostunrealisable
विरुद्धार्थी शब्द
recoverableretrievable