non-recurring
अर्थ (इंग्रजी)
happening once and not repeated in later years
मराठी अर्थ
एकवेळचा, पुनरावृत्ती न होणारा
वाक्यात वापर
प्रयोगशाळेच्या इमारतीसाठीचे अनुदान एकवेळचा खर्च म्हणून दाखविण्यात आले.
The grant for the laboratory building was shown as non-recurring expenditure.
समानार्थी शब्द
one-timeoccasionalisolated
विरुद्धार्थी शब्द
recurringregular