non-renewable

अर्थ (इंग्रजी)

existing in a fixed quantity and not replaced once used

मराठी अर्थ

अपुनर्नवीकरणीय, संपून जाणारा

वाक्यात वापर

वीजनिर्मितीतील संपून जाणाऱ्या इंधनांचा वाटा घटविण्याचा प्रयत्न या धोरणात आहे.

The policy seeks to cut the share of non-renewable fuels in the power mix.

समानार्थी शब्द

exhaustiblefinitedepletable

विरुद्धार्थी शब्द

renewableinexhaustible