normalise
अर्थ (इंग्रजी)
to bring back to a regular or standard state
मराठी अर्थ
सुरळीत करणे, पूर्वपदावर आणणे
वाक्यात वापर
रोहित्र बदलल्यानंतर बहात्तर तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
Supply was normalised within seventy-two hours of the transformer being replaced.
समानार्थी शब्द
stabiliseregulariserestore