noticeable

अर्थ (इंग्रजी)

easily seen or clearly felt

मराठी अर्थ

ठळकपणे जाणवणारा, लक्षात येण्याजोगा

वाक्यात वापर

बायोमेट्रिक प्रणाली बसविल्यानंतर गैरहजेरीत ठळक घट जाणवली.

There was a noticeable fall in absenteeism after the biometric system was installed.

समानार्थी शब्द

perceptiblemarkeddiscernible

विरुद्धार्थी शब्द

imperceptiblefaint