perceptible
अर्थ (इंग्रजी)
able to be noticed
मराठी अर्थ
लक्षात येण्याजोगे
वाक्यात वापर
बायोमेट्रिक प्रणालीनंतर गैरहजेरीत लक्षात येण्याजोगी घट झाली.
There was a perceptible fall in absenteeism after the biometric system.
समानार्थी शब्द
noticeablediscernibleappreciable