null
अर्थ (इंग्रजी)
having no legal force whatever
मराठी अर्थ
रद्दबातल, कायदेशीर बळ नसलेला
वाक्यात वापर
राखीव भूखंड विकताच येत नसल्याने ते वाटप रद्दबातल ठरविण्यात आले.
The allotment was declared null because the reserved plot could not be sold at all.