binding

अर्थ (इंग्रजी)

legally obliging one to obey

मराठी अर्थ

बंधनकारक

वाक्यात वापर

लवादाचा निवाडा दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे.

The arbitrator’s award is binding on both the parties.

समानार्थी शब्द

obligatorycompulsoryenforceable

विरुद्धार्थी शब्द

optionalvoluntarynon-binding