object
अर्थ (इंग्रजी)
to state opposition or disapproval formally
मराठी अर्थ
हरकत घेणे, आक्षेप नोंदवणे
वाक्यात वापर
अहवाल आधी वितरित न करता सभागृहात मांडण्यास दोन सदस्यांनी हरकत घेतली.
Two members objected to the tabling of the report without prior circulation.