officiate

अर्थ (इंग्रजी)

to discharge the duties of an office, usually on a temporary footing

मराठी अर्थ

प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळणे

वाक्यात वापर

नियमित नियुक्ती होईपर्यंत सर्वांत ज्येष्ठ उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार सांभाळतील.

The senior-most deputy will officiate as collector until a regular posting is made.

समानार्थी शब्द

presideactserve