preside
अर्थ (इंग्रजी)
to be in charge of a meeting
मराठी अर्थ
अध्यक्षस्थान भूषवणे
वाक्यात वापर
उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणीचे अध्यक्षस्थान भूषवले.
The sub-divisional officer presided over the hearing.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
attendparticipate