operationalise
अर्थ (इंग्रजी)
to put a policy or plan into actual working practice
मराठी अर्थ
प्रत्यक्ष अंमलात आणणे, कार्यवाहीत उतरवणे
वाक्यात वापर
योजनेत थेट लाभ हस्तांतरण प्रत्यक्ष अंमलात आणण्यास मंत्रालयास दोन वर्षे लागली.
The ministry took two years to operationalise direct benefit transfer in the scheme.
समानार्थी शब्द
implementactivateput into effect