opine

अर्थ (इंग्रजी)

to express a considered opinion, especially in a formal setting

मराठी अर्थ

मत व्यक्त करणे, अभिप्राय देणे

वाक्यात वापर

ही अधिसूचना मूळ कायद्याच्या कक्षेबाहेर जाते, असे मत विधी अधिकाऱ्याने व्यक्त केले.

The law officer opined that the notification travelled beyond the parent Act.

समानार्थी शब्द

stateremarkpronounce