opinion
अर्थ (इंग्रजी)
a considered view; the formal view of a court or a law officer
मराठी अर्थ
मत, अभिप्राय
वाक्यात वापर
महाधिवक्त्यांचा अभिप्राय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्यात आला.
The advocate general’s opinion was placed before the cabinet sub-committee.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
factcertainty