opportune

अर्थ (इंग्रजी)

happening at a suitable time

मराठी अर्थ

योग्य वेळी आलेला, सुसंधीचा

वाक्यात वापर

लावणीसाठी अगदी योग्य वेळी पाऊस आला.

The rains came at an opportune moment for the transplanting.

समानार्थी शब्द

timelywell-timedfavourable

विरुद्धार्थी शब्द

untimelyinopportuneill-timed