untimely
अर्थ (इंग्रजी)
happening earlier than expected or at a wrong moment
मराठी अर्थ
अकाली, गैरवेळी
वाक्यात वापर
अकाली पावसाने शेतात पडलेल्या काढणी झालेल्या कांद्याचे नुकसान केले.
Untimely rain damaged the harvested onion lying in the field.
समानार्थी शब्द
prematureill-timedinopportune
विरुद्धार्थी शब्द
timelyopportune