opt
अर्थ (इंग्रजी)
to make a choice from a set of possibilities
मराठी अर्थ
निवड करणे, पर्याय स्वीकारणे
वाक्यात वापर
सहाशे कर्मचाऱ्यांनी नव्या निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय स्वीकारला.
Six hundred employees opted for the new pension scheme.
समानार्थी शब्द
chooseselectelect