ordeal

अर्थ (इंग्रजी)

a very unpleasant and prolonged experience

मराठी अर्थ

कठीण परीक्षा, यातनामय अनुभव

वाक्यात वापर

दुबार गुणपत्रिका मिळवणे ही सहा महिन्यांची यातनामय परीक्षा ठरली.

Obtaining a duplicate mark sheet turned into a six-month ordeal.

समानार्थी शब्द

trialtribulationsuffering

विरुद्धार्थी शब्द

pleasuredelight