ordain

अर्थ (इंग्रजी)

to lay down authoritatively as a rule or duty

मराठी अर्थ

विहित करणे, आदेशाने ठरवणे

वाक्यात वापर

समान नागरी कायदा साध्य करण्याचा प्रयत्न राज्याने करावा, असे राज्यघटनेने विहित केले आहे.

The Constitution ordains that the State shall endeavour to secure a uniform civil code.

समानार्थी शब्द

decreeprescribeenjoin

विरुद्धार्थी शब्द

revokerescind