outlaw
अर्थ (इंग्रजी)
to forbid something by law
मराठी अर्थ
कायद्याने प्रतिबंध घालणे, बेकायदेशीर ठरवणे
वाक्यात वापर
हाताने मैला उचलण्यास दशकांपूर्वीच कायद्याने प्रतिबंध घातला असला, तरी राज्याच्या काही भागांत ती प्रथा टिकून आहे.
Manual scavenging was outlawed decades ago but survives in pockets of the State.