overburden

अर्थ (इंग्रजी)

to load with more work or liability than can be borne

मराठी अर्थ

अतिरिक्त भार टाकणे, ओझे लादणे

वाक्यात वापर

दीर्घकाळ रिक्त असलेल्या पदांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडला आहे.

Long-standing vacancies have overburdened the staff at the sub-registrar’s office.

समानार्थी शब्द

overloadencumberstrain

विरुद्धार्थी शब्द

relievelightenunburden