paralyse

अर्थ (इंग्रजी)

to make something unable to function

मराठी अर्थ

ठप्प करणे, निष्क्रिय करणे

वाक्यात वापर

संपामुळे दोन दिवस वाहतूक सेवा ठप्प झाली.

The strike paralysed transport services for two days.

समानार्थी शब्द

immobilisecripplehalt

विरुद्धार्थी शब्द

mobiliserestore