penal

अर्थ (इंग्रजी)

relating to punishment under law

मराठी अर्थ

दंडात्मक, शिक्षेसंबंधी

वाक्यात वापर

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक तरतुदी लावण्यात आल्या.

Penal provisions were invoked against the illegal sand miners.

समानार्थी शब्द

punitivedisciplinary

विरुद्धार्थी शब्द

remedialcompensatory