perpetrate
अर्थ (इंग्रजी)
to carry out a crime or wrong
मराठी अर्थ
गुन्हा घडवून आणणे
वाक्यात वापर
हा गैरव्यवहार घडवून आणणारे वरिष्ठ पदांवर होते.
Those who perpetrated the fraud held senior posts.
समानार्थी शब्द
commitcarry out
विरुद्धार्थी शब्द
preventforestall