precedence
अर्थ (इंग्रजी)
the right to come before others in order or importance
मराठी अर्थ
अग्रक्रम, प्राधान्यक्रम
वाक्यात वापर
पुराच्या काळात नित्याच्या नस्त्यांपेक्षा मदतकार्याला अग्रक्रम असतो.
Relief work takes precedence over routine files during a flood.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
subordinationinferiority