tenet

अर्थ (इंग्रजी)

a principle held as true by a group

मराठी अर्थ

सिद्धान्त, मूलभूत मान्यता

वाक्यात वापर

सामूहिक जबाबदारी हा मंत्रिमंडळ शासनपद्धतीचा मूलभूत सिद्धान्त आहे.

Collective responsibility is a basic tenet of cabinet government.

समानार्थी शब्द

principledoctrinecanon

विरुद्धार्थी शब्द

heresydeviation