preserve

अर्थ (इंग्रजी)

to keep something in its existing state

मराठी अर्थ

जतन करणे, टिकवून ठेवणे

वाक्यात वापर

आधुनिक अभिलेख कक्षात १८६७ पासूनची कागदपत्रे जतन केली आहेत.

The modern record room preserves documents from 1867 onwards.

समानार्थी शब्द

conservemaintainsafeguard

विरुद्धार्थी शब्द

destroysquander