pressing
अर्थ (इंग्रजी)
needing to be dealt with immediately
मराठी अर्थ
निकडीचे, तातडीचे
वाक्यात वापर
या वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी ही सर्वाधिक निकडीची गरज आहे.
Drinking water is the most pressing need in these hamlets.
समानार्थी शब्द
urgentimmediatecompelling
विरुद्धार्थी शब्द
trivialdeferrable