prevalent
अर्थ (इंग्रजी)
commonly found in a place or time
मराठी अर्थ
प्रचलित, सर्रास आढळणारे
वाक्यात वापर
या तालुक्यातील किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळतो.
Anaemia is highly prevalent among adolescent girls in the block.
समानार्थी शब्द
widespreadcommonrife
विरुद्धार्थी शब्द
rareuncommon