rife
अर्थ (इंग्रजी)
widespread, especially of something bad
मराठी अर्थ
फोफावलेले, सर्रास पसरलेले
वाक्यात वापर
निकाल रोखले जातील अशा अफवा सर्रास पसरल्या होत्या.
Rumours were rife that the results would be withheld.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
scarceabsent