profess
अर्थ (इंग्रजी)
to claim something, often insincerely; to declare a belief
मराठी अर्थ
दावा करणे, जाहीर करणे
वाक्यात वापर
उपकंत्राटदाराच्या पूर्वेतिहासाबाबत अज्ञान असल्याचा दावा पेढीने केला.
The firm professed ignorance of the sub-contractor’s record.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
denydisclaim