proliferate
अर्थ (इंग्रजी)
to increase rapidly in number
मराठी अर्थ
झपाट्याने वाढणे, फैलावणे
वाक्यात वापर
स्थानकाजवळ विनापरवाना शिकवणी वर्ग झपाट्याने वाढले.
Unauthorised coaching classes proliferated near the station.
समानार्थी शब्द
multiplymushroomburgeon
विरुद्धार्थी शब्द
dwindledecrease