prominent
अर्थ (इंग्रजी)
important and widely known; easily seen
मराठी अर्थ
ठळक, प्रतिष्ठित
वाक्यात वापर
ही सूचना कार्यालयातील ठळक ठिकाणी लावणे आवश्यक आहे.
The notice must be displayed at a prominent place in the office.
समानार्थी शब्द
conspicuousnotableleading