promotion
अर्थ (इंग्रजी)
advancement to a higher post
मराठी अर्थ
पदोन्नती
वाक्यात वापर
पुढील श्रेणीत पदोन्नतीसाठी आठ वर्षांची नियमित सेवा आवश्यक आहे.
Promotion to the next grade requires eight years of regular service.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
demotionreversion