promulgate
अर्थ (इंग्रजी)
to put a law or ordinance into effect officially
मराठी अर्थ
अधिनियम लागू करणे, अध्यादेश जारी करणे
वाक्यात वापर
सभागृहाचे अधिवेशन सुरू नसताना हा अध्यादेश जारी करण्यात आला.
The ordinance was promulgated when the House was not in session.