proclaimअर्थ (इंग्रजी)to announce something officially and publiclyमराठी अर्थजाहीर घोषणा करणेवाक्यात वापरऑक्टोबरमध्ये हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला.The district was proclaimed drought-affected in October.समानार्थी शब्दdeclare, announce, pronounceविरुद्धार्थी शब्दconceal, suppress← proceedingsproclamation →