qualm

अर्थ (इंग्रजी)

a feeling of doubt about whether one is doing right

मराठी अर्थ

मनातील शंका, अपराधभावना

वाक्यात वापर

मंजुरी नसतानाही त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता टिपणीवर स्वाक्षरी केली.

He signed the note without a qualm about the missing sanction.

समानार्थी शब्द

misgivingscruplecompunction

विरुद्धार्थी शब्द

confidenceindifference