quandary
अर्थ (इंग्रजी)
a state of uncertainty about what to do
मराठी अर्थ
पेच, संभ्रमावस्था
वाक्यात वापर
लेखापरीक्षकाची फेरनियुक्ती करावी की नाही या पेचात मंडळ आहे.
The board is in a quandary over reappointing the auditor.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
certaintyclarity