quash

अर्थ (इंग्रजी)

to officially cancel a decision or order

मराठी अर्थ

रद्दबातल करणे

वाक्यात वापर

अधिकारक्षेत्र नसल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने बदली आदेश रद्दबातल केला.

The High Court quashed the transfer order for want of jurisdiction.

समानार्थी शब्द

annulset asidenullify

विरुद्धार्थी शब्द

upholdconfirm