confirm

अर्थ (इंग्रजी)

to establish the truth of something; to approve formally

मराठी अर्थ

दुजोरा देणे, शिक्कामोर्तब करणे

वाक्यात वापर

सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

The High Court confirmed the sentence awarded by the sessions court.

समानार्थी शब्द

corroborateverifyratify

विरुद्धार्थी शब्द

denyrefuterevoke