rebuff
अर्थ (इंग्रजी)
a blunt refusal of an offer or request
मराठी अर्थ
स्पष्ट नकार, झिडकारणे
वाक्यात वापर
मध्यस्थीचा प्रस्ताव स्पष्टपणे झिडकारण्यात आला.
The offer of mediation met with a firm rebuff.
समानार्थी शब्द
snubrejectionrefusal
विरुद्धार्थी शब्द
acceptancewelcome