rebuke
अर्थ (इंग्रजी)
to criticise sharply and officially
मराठी अर्थ
कडक शब्दांत ताशेरे ओढणे
वाक्यात वापर
महानगरपालिकेच्या बेजबाबदार प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
The court rebuked the corporation for its casual affidavit.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
praisecommend