reconcile
अर्थ (इंग्रजी)
to make two conflicting things or people agree
मराठी अर्थ
ताळमेळ घालणे, समेट घडवणे
वाक्यात वापर
रोकडवही आणि बँक विवरण यांचा ताळमेळ कारकुनाला घालता आला नाही.
The clerk could not reconcile the cash book with the bank statement.
समानार्थी शब्द
harmonisesettlesquare