reconciliation
अर्थ (इंग्रजी)
the settling of differences; the matching of accounts
मराठी अर्थ
समेट; हिशेबांचा ताळमेळ
वाक्यात वापर
कोषागार आकड्यांचा मासिक ताळमेळ बंधनकारक आहे.
Monthly reconciliation of the treasury figures is mandatory.
समानार्थी शब्द
settlementharmonymatching