reiterate

अर्थ (इंग्रजी)

to say something again for emphasis

मराठी अर्थ

पुनरुच्चार करणे

वाक्यात वापर

कोणतीही नस्ती सात दिवसांहून अधिक प्रलंबित ठेवू नये याचा परिपत्रकात पुनरुच्चार आहे.

The circular reiterates that no file may be kept pending beyond seven days.

समानार्थी शब्द

restaterepeatemphasise

विरुद्धार्थी शब्द

retractwithdraw