relapse
अर्थ (इंग्रजी)
to fall back into a previous bad condition
मराठी अर्थ
पुन्हा पूर्वस्थितीत घसरणे
वाक्यात वापर
देखरेख थांबताच तालुका पुन्हा हागणदारीच्या स्थितीत घसरला.
The block relapsed into open defecation once monitoring stopped.
समानार्थी शब्द
regressbacksliderevert
विरुद्धार्थी शब्द
recoverimprove