rejuvenate
अर्थ (इंग्रजी)
to make something young or vigorous again
मराठी अर्थ
पुनरुज्जीवन करणे
वाक्यात वापर
गाळ काढल्याने चार दशकांनंतर तलावाचे पुनरुज्जीवन झाले.
Desilting rejuvenated the tank after four decades.
समानार्थी शब्द
revitaliserenewrestore