repress
अर्थ (इंग्रजी)
to keep something under forcible control
मराठी अर्थ
दडपून ठेवणे
वाक्यात वापर
मुक्त वृत्तपत्रस्वातंत्र्य प्रशासकीय परिपत्रकांनी दडपता येत नाही.
A free press cannot be repressed by administrative circulars.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
liberateencourage